कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार: सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार : शिक्षण हे प्रत्येक बदलाची सुरुवात आहे.
राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल

श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सरपंच
अश्विनीताई प्रवीणभाऊ तायडे
![member]()
उपसरपंच
रवींद्र जगदीश धामणकर
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
महेंद्र एम .पायतळे
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सदस्य/सदस्या
श्री जयकृष्ण हरिभाऊ तायडे
![]()
सदस्य/सदस्या
सौ.कल्पनाताई अरुण घुरडे
![]()
सदस्य/सदस्या
शीलाताई सुनील भवते
![]()
सदस्य/सदस्या
सौ.अश्विनी र.गाढवे
![]()
सदस्य/सदस्या
सौ.रेखाताई विजय सरदार
![]()
सदस्य/सदस्या
श्री.प्रफुल माणिकराव गोंडचोर
![]()
सदस्य/सदस्या
श्री.बाबाराव रमेश दाभाडे
![]()
ग्रामपंचायत कर्मचारी
कैलास जनार्धन गजभिये
![]()
पाणीपुरवठा कर्मचारी
गौरव विजय जवळकर
![]()
संगणक परिचालक
मनोज दिवाकरराव व्यवहारे
![]()
पोलीस पाटील
श्रीकृष्ण गुलाबराव घुरडे
![]()
रोजगार सेवक
योगेश बाबुराव पळसकर
आमचे इंस्टाग्रामवरील क्षण
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत कोल्हा गाव काकडा ते अंजनगाव सुर्जी रोड पश्चिमेस ०१ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत कोल्हा ग्रामपंचायत ची स्थापना १९६० या साली झाली.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत कोल्हा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत कोल्हा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत कोल्हा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत कोल्हा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत कोल्हा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत कोल्हा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत कोल्हा ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1960
- एकूण लोकसंख्या :
1724
- एकूण पुरुष :
878
- एकूण महिला :
846
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
423
- एकून कुटुंब संख्या :
423
- एकून घर संख्या :
423
- एकून शौच्छालय संख्या :
423
- गृह कर :
0
पाणी कर : 900
एकून खाजगी नळ सख्या : 333
एकून सार्वजनिक नळ सख्या : 0
एकून हातपंप : 12
विहीर : 12
टयुबवेल : 100
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : 200
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : 0
एकून शेतकरी संख्या : 240
एकून सिचंन विहिरीची संख्या : 1
एकून गुरांची संख्या : 250
एकून गोठयांची संख्या : 25
बचत गट संख्या : 4
अंगणवाडी : 2
खाजगी शाळा संख्या : 1
जिल्हा परिषद शाळा संख्या : 1
एकून गोबर गॅस संख्या : 0
एकून गॅस जोडणी संख्या : 500
एकून विद्युत पोल संख्या : 60
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : 1
प्रवासी निवारा : 2
ग्राम पंचायत कर्मचारी : 2
संगणक परिचालक : 1
ग्राम रोजगार सेवक : 1
महिला बचत गट संस्था : 2
समाज मंदिर : 4
हनुमान मंदिर : 3
पशुवैधाकिय दवाखाना : 0
पोस्ट आफिस : 1



























